हकीमपेट वायुसेना तळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हकीमपेट वायुसेना तळ भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सिकंदराबाद येथे असलेला विमानतळ आहे. येथे लढाऊ प्रशिक्षण विभाग, हेलिकॉप्टर प्रशिक्षण विभाग आणि ४३वा सुट्या भागांचा तळ तैनात आहेत.

साचा:विस्तार