Jump to content

हासन विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हासन विमानतळ भारताच्या कर्नाटक राज्यातील हासन येथे असलेला विमानतळ आहे. शहरापासून १० किमी अंतरावर बूवनहळ्ळी गावात असलेला हा विमानतळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे ठरवून सरकारने २०१२मध्ये याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला.

साचा:विस्तार