Jump to content

खोवाई विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

खोवाई विमानतळ हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील खोवाई ह्या लहान शहरामधील एक छोटा विमानतळ आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीखाली असलेला हा विमानतळ सध्या कार्यरत नाही.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]