दिमापूर विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विमानतळ दिमापूर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या नागालॅंड राज्यातील दिमापूर शहरामधील एक विमानतळ आहे. नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ