Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
दरभंगा विमानतळ - मराठीपिडिया

दरभंगा विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Maplink साचा:माहितीचौकट विमानतळ

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा विमानतळावर

दरभंगा विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील एक नागरी व लष्करी विमानतळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये खुल्या करण्यात आलेल्या ह्या विमानतळावरून आजच्या घडीला मोजकी विमाने सुटतात.

दरभंगाचे महाराज कमलेश्वर सिंह बहादूर ह्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या ह्या विमानतळाला १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान भारतीय वायूसेनेकडे सुपुर्त करण्यात आले होते. २०१८ साली भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ह्या विमानतळाचे विकसन करून तो नागरी वाहतूकीसाठी तयार केला.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:भारतातील विमानतळ