हिंदन विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत हिंदन विमानतळ हा भारताच्या उत्तरप्रदेश राज्यातील भारतीय वायुसेनेचा तळ आहे. येथे ७७व्या स्क्वॉड्रनची लॉकहीड सी-१३०जे सुपर हर्क्युलस, ८१व्या स्क्वॉड्रनची बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर विमाने आणि १२९व्या हेलिकॉप्टर युनिटची एमआय-१७ हेलिकॉप्टरे ठाण मांडून असतात.

या विमानतळापासून नागरी विमानसेवाही उपलब्ध आहे.