Jump to content

थंग मीनकल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट थंग मीनकल तथा थंग मीनकल् (इंग्लिश: गोल्ड फिश) हा २०१३ मधील भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाची पटकथा राम यांनी लिहीली आणि दिग्दर्शिन केले. राम आणि त्यांची मुलगी श्री शंकर गोमथी राम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कत्तरधु थमईझ नंतर राम यांची दुसरी दिग्दर्शित फिल्म आहे. [] तसेच राम यांनी साधना आणि शेली किशोर या नव कलाकारांबरोबर मुख्य भूमिका बजावली. [] गौथम मेननच्या फोटॉन कथा आणि आर. एस. इन्फोटेमेंट यांची एकत्रित निर्मीती आहे. या चित्रपटात युवान शंकर राजा यांनी लिहिलेले संगीत आणि साउंडट्रॅक आहे []. चित्रपटाची शूटिंग जानेवारी २०११ च्या मध्यात सुरू झाली आणि २०११ च्या अखेरीस पूर्ण झाली. [] हा चित्रपट ३० ऑगस्ट २०१३ रोजी प्रदर्षित झाला [].

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट