Jump to content

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी ही भारतीय राजस्व सेवा तसेच आयकर विभागातील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली की सर्वोच्च प्रशिक्षणसंस्था आहे. या प्रशिक्षणसंस्थेची स्थापना ५ फेब्रुवारी १९५७ साली नागपुर येथे झाली.