छत्रपती शिवाजी (चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

छत्रपती शिवाजी हा मराठी आगामी २०२१चा चित्रपट , महान मराठा योद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित असणार आहे .[] याचे दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले असून रितेश देशमुख शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट सन २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.[]

कलाकार संपादन

  • रितेश देशमुख

कथा संपादन

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे जे एक भारतीय योद्धा-राजा आणि भोसले मराठा कुळातील मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते. शिवाजी महाराजांने विजापूरच्या घसरणाऱ्या आदिलशाही सल्तनत वरून मराठा साम्राज्याच्या उत्पत्तीची स्थापना केली.१६७४ मध्ये त्यांचा रायगड येथे छत्रपती म्हणून औपचारिक राज्याभिषेक झाला.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

छत्रपती शिवाजी आयएमडीबीवर