Jump to content

विनायक रामचंद्र आठवले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विनायक रामचंद्र आठवले (२० डिसेंबर, इ.स. १९१८ ; भोर, भोर संस्थान - अज्ञात) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक आहेत. ते ग्वाल्हेर, आग्रा घराण्याच्या शैलीने गायन करतात.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

आठवल्यांचा जन्म भोर संस्थानात भोर येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले.

साचा:विस्तार