अश्विनी तळेगावकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अश्विनी केदार तळेगावकर या एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत. त्यांनी संगीतात एम.ए. केले असून त्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद आहेत. या रावेत (पिंपरी-चिंचवड) येथे राहतात.

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • भारत सरकारची २००५ साली मिळालेली शिष्यवृत्ती
  • आर्य संगीत प्रसार मंडळाची सवाई गंधर्व शिष्यवृत्ती (इ.स. २००७-२०१०)
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पंडित पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार (२०१६)