बंदिश

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार भारतीय अभिजात संगीतात रागाचा विस्तार करताना ज्या शब्दांचा, किंवा छोटेखानी काव्याचा आधार घेतला जातो त्याला बंदिश असे म्हणतात.