Jump to content

राग जैत कल्याण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:रागराग जैत कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.जैत कल्याण हा कल्याण थाटातील एक राग असून,त्याचा वादी स्वर 'प' आहे तर, संवादी स्वर 'सा' आहे.

भूप, देसकार यासारखा असणारा हा राग आहे. त्याचा आरोह सा रे ग प ध सां असा आहे तर अवरोह रें सां ध प ग रे सा असा आहे. पकड़ /चलन , प ध ग प , प सां प , प ध ग प

साचा:विस्तार साचा:हिंदुस्तानी संगीत