Jump to content

किस्मत (१९६८ चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

किस्मत हा १९६८मध्ये प्रदर्शित जालेला हिंदी चित्रपट होता. याची निर्मिती कमल मेहराने केली तर दिग्दर्शन मनमोहन देसाईचे होते. यात विश्वजीत, बबिता, हेलन आणि कमल मेहरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या