Jump to content

राग मल्हार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:०१, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे.

मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात.

गौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत.

मल्हार रागात बांधलेली काही गीते[संपादन | स्रोत संपादित करा]

मेघ मल्हार रागात बांधलेली काही हिंदी चित्रपट गीते (गीताचे बोल; चित्रपट; गायक; संगीत दिग्दर्शक या क्रमाने[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत