Jump to content

राग बैरागी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:रागराग बैरागी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ह्या रागाला बैराग किंवा बैरागी भैरव असेही म्हणतात. प्रसिद्ध सतार वादक पं रविशंकर यांना हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते. []


बैरागी रागातील काही गाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]