Jump to content

राग कलावती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:राग

राग कलावती हा हिंंदुस्तानी शास्त्रीय संंगीतातील एक राग आहे. हा राग कर्नाटक संंगीतातून आलेला आहे.

स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

रिषभ, गंंधार, धैवत हे या रागातील शुद्ध स्वर असून निषाद कोमल आहे. या रागाची रंंजकता रे आणि प् या स्वरांवर दिसते.

जाती[संपादन | स्रोत संपादित करा]

या रागात पाच स्वर असल्याने याची जाती ओडव आहे.

गानसमय[संपादन | स्रोत संपादित करा]

या रागाचा गानसमय रात्रीचा आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी