बतावणी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:३५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बतावणी हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.

बतावणीविषयक पुस्तके संपादन

  • बतावणी/लोकनाट्य (आर.डी. सोनार)