कुछ ना कहो

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कुछना कहो हा २००३मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट रोहन सिप्पीने दिग्दर्शित केला असून यांत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अरबाज खान मुख्य भूमिकेत आहे.

हा रोमँटिक नाट्यमय चित्रपट ५ सप्टेंबर २००३रोजी प्रदर्शित झाला.