ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संकोले साचा:विस्तार भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक.(ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस)ची स्थापना १९२० साली झाली.पंजाबमधील नेते लाला लजपतराय हे आयटकचे पाहिले अध्यक्ष होते. ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार होती.

चित्तरंजन दास हे आईटकचे तिसरे आणि चवथे अध्यक्ष होते.