Jump to content

बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३३, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिकरण कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.

त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.

भारतीय संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:प्रताधिकार कायदे