Jump to content

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा 'मनरेगा' असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट 'कामाच्या अधिकाराची हमी' देणे आहे.

२३ ऑगस्ट २००५ रोजी संपुआ सरकारने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार केला.[]


बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

Official website

Act

CAG report

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी