Jump to content

अश्विनी कुमार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०२, ३ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अश्विनी कुमार

अश्विनी कुमार हे एक भारतीय राजकारणी आणि वकील आहेत. यांनी पूर्वी संसदेचे सदस्य म्हणून काम पाहिले होते, राज्यसभेचे सदस्य पंजाब राज्याचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी