के. जन कृष्णमूर्ती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

के. जन कृष्णमूर्ती (२४ मे, १९२८:मदुरै, तमिळनाडू, भारत - २५ सप्टेंबर, २००७:चेन्नई, तमिळनाडू, भारत) हे २००१मध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष होते.

हे भारताचे कायदामंत्रीही होते.

साचा:विस्तार