गोपाल स्वरूप पाठक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गोपाल स्वरूप पाठक (२६ फेब्रुवारी १८९६ - ४ ऑक्टोबर १९८२) हे ऑगस्ट १९६९ ते ऑगस्ट १९७४ दरम्यान भारत देशाचे चौथे उपराष्ट्रपती होते. त्याआधी स्वरूप कर्नाटक राज्याचे राज्यपाल ह्या पदावर होते.

साचा:भारतीय उपराष्ट्रपती