माय नेम इज खान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट माय नेम इज खान हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. करण जोहरने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरला. २००१ नंतरच्या कभी खुशी कभी गम नंतर शाहरुख-काजोल ही जोडी प्रथमच एकत्र दिसली.

पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन