पारोळ्याचा किल्ला

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट किल्ला पारोळ्याचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पारोळा हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा किल्ला हरी सदाशिव दामोदर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती.


साचा:महाराष्ट्रातील किल्ले साचा:विस्तार-किल्ला