पटौडी चषक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत पटौदी चषक ही साचा:Crसाचा:Cr ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २००७ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट परिवार पटौडी यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.


निकाल संपादन

Series हंगाम एकूण सामने भारत विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
२००७ साचा:Cr
२०११ साचा:Cr
२०१४ साचा:Cr
२०१८ साचा:Cr
२०२१