महाराष्ट्र प्रीमियर लीग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराष्ट्र प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केली होती. सकाळ मीडिया ग्रूप याचे प्रायोजक होते.

साचा:विस्तार