इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९
साचा:Infobox cricket tour इंग्लंडचा क्रिकेट संघ ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २००८ दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेवटचे २ एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आणि भारताने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[१]
मुंबई हल्ल्यांमुळे अहमदाबाद आणि मुंबई येथील कसोटी सामने चेन्नई आणि मोहाली येथे हलवण्यात आले. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि त्यानंतर अबु धाबी येथे प्रशिक्षणसाठी गेला. ७ डिसेंबर रोजी इंग्लंड संघाने २ कसोटी मालिकेमध्ये भाग घेण्याचे ठरवले.[२] आणि दुसऱ्याच दिवशी संघ चेन्नईमध्ये दाखल झाला.[३]
एकदिवसीय मालिका संपादन
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे हा दौरा पाच एकदिवसीय सामन्यांनंतर रद्द करण्यात आला.
१ला एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
६वा एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
७वा एकदिवसीय सामना संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
दौरा सामने संपादन
मुंबई XI वि. इंग्लंड XI संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
मुंबई क्रिकेट असोसिएशन XI vs इंग्लंड XI संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
साचा:इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८-०९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे