Jump to content

कूली नंबर १

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट

कूली नंबर १ हा २०२०चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो डेव्हिड धवन दिग्दर्शित आहे आणि वशु भगनानी निर्मित आहे[]. हा चित्रपट त्याच नावाचा १९९५ च्या चित्रपटाची पुनर्निर्मिती आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल सहाय्यक भूमिकेत आहेत. २५ डिसेंबर २०२० रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर नाताळाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता.[]

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

एका श्रीमंत व्यावसायिकाने अपमान केल्यावर पंडित जय किशन त्याला आपल्या मुलीचे लग्न राजूशी करून धडा शिकवतो.[][].

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

गाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. तेरी भाभी
  2. हुस्न है सुहाना न्यू
  3. मम्मी कसम
  4. मिर्ची लागी तोह
  5. तेरे शिव
  6. कूली नंबर १ (शीर्षक ट्रॅक)

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

कूली नंबर १ आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]