Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.[][][][] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या.[][] एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला.[] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले.[] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली.[] तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.[१०]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

एकदिवसीय टी२०
साचा:Cr[११] साचा:Cr[१२] साचा:Cr[१३] साचा:Cr[१२]

सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

एकदिवसीयः भारत अध्यक्षीय एकादश वि ऑस्ट्रेलिया[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

टी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भयादी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७-१८ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे