वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७८-७९
साचा:Infobox cricket tour वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व सुनील गावसकर यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार अल्विन कालिचरण होते. मायदेशात भारताने वेस्ट इंडीजवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.
सराव सामने संपादन
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:कोल्ट्स क्रिकेट क्लब वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज संपादन
तीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
४थी कसोटी संपादन
५वी कसोटी संपादन
६वी कसोटी संपादन
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:वेस्ट इंडिझ क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे