अरूणलाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:२४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अरूणलाल (बंगाली: অরুন লাল; १ ऑगस्ट १९५५, मोरादाबाद, उत्तर प्रदेश) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट समालोचक आहे. अरूणलालने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना १६ कसोटी सामन्यांमध्ये ७२९ धावा तर १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२२ धावा काढल्या.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही