Jump to content

बेल बॉटम (हिंदी चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट बेल बॉटम हा २०२१मध्ये प्रदर्शिच झालेला हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला हा चित्रपट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि निखिल आडवाणी यांनी तयार केला आहे .[] यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख भूमिका.[] हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या अपहरणाच्या घटनांपासून प्रेरित आहे. यांत इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ४२३, ४०५ आणि ४२१ यांचा समावेश होतो.[]

अभिनेते[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अक्षय कुमार
  • लारा दत्ता
  • वाणी कपूर
  • हुमा कुरेशी
  • आदिल हुसेन
  • डेन्झील स्मिथ
  • अनिरुद्ध दवे
  • थलाईवासल विजय
  • झैन खान दुर्रानी
  • डॉली अहलुवालिया
  • ममिक सिंग
  • अभिजित लाहिरी
  • सुमित कौल

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

बेलबॉटम नावाच्या गुप्त एजंटने अपहरणकर्त्यांनी पकडलेल्या 210 बंधकांना मुक्त करण्यासाठी गुप्त मिशन सुरू केले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

बेल बॉटीम आयएमडीबीवर

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी