गगन खोडा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:१९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गगन खोडा ( २४ ऑक्टोबर १९७४) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू आहे. रणजीमध्ये राजस्थानकडून खेळणारा खोडा भारत क्रिकेट संघामध्ये केवळ २ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी समाविष्ट केला गेला होता.

बाह्य दुवे संपादन