हिडन (वेब मालिका)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट

हिडन हा एक मराठी भाषेतील वेब सिरीज आहे.[] या मध्ये संतोष जुवेकर [] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०२१ मध्ये तयार झालेला एक वेब सिरीज आहे. [] या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सावंत [] यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. [] जीवन जाधव ह्याचे चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.[]

कलाकार संपादन

  • संतोष जुवेकर
  • संदीप पाठक
  • संजय सोनू
  • दक्ष अजित सिंग
  • जीत सिंग
  • मनवीर चौधरी
  • रोहित परशुराम
  • रजत वर्मा


पार्श्वभूमी संपादन

एका मर्डर संदर्भातील घटनेशी जोडलेली पात्रे कशा प्रकारे एकामागोमाग क्राईम ब्रांच तर्फे पकडली जातात ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला ह्या वेब सिरीज मध्ये पाहायला भेटेल. संतोष जुवेकर साहेबांचे रुबाबदार अभिनय यात पाहायला भेटतो. मुंबई महानगरीत कशा प्रकारे सर्वसामान्य माणसांच्या नजरेच्या आड काय काय गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम समाजात कसा होतो हे ही पाहायला भेटते. []


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी