Jump to content

उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मायाबंदर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३२५१.८५ किमी आहे.[]

हे देखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]