Jump to content

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]