Jump to content

चंदू बोर्डे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

चंदू बोर्डे (जन्म : पुणे, २१ जुलै १९३४) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये इ.स. १९६९पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.


चंदू बोर्डे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
  • पुण्याच्या हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कार (डिसेंबर २०१८)
  • पद्मभूषण (२००२)
  • अर्जुन पुरस्कार