निकोबारी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

मोठे निकोबार तसेच निकोबार द्विपसमूहातील इतर बेटांवर वास्तव्य करणारी आदिवासी जमात. यांचे वास्तव्य समुद्री काठांवर असल्याने सुनामी मध्ये मोठ्या प्रमाणावर निकोबारी लोकांची जिवितहानी झाली होती.