शाँपेन (आदिवासी जमात)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

मोठे निकोबार बेटावरील आदिवासी जमात. ही जमात इतर अंदमान आणि निकोबार मधील इतर जमातींपेक्षा निराळी आहे व दिसावयास इंडोनेशियन लोकांसारखी दिसते.