Jump to content

रणजी करंडक, २०१८-१९

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४६, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tournament रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.

ही स्पर्धा भारतातील ३७ प्रथम श्रेणी दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १ नोव्हेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, पुद्दुचेरी, सिक्कीमउत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

अ गट[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:रणजी २०१८ अ

ब गट[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:रणजी २०१८ ब

क गट[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:रणजी २०१८ क

प्लेट गट[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:रणजी २०१८ प्लेट