अर्जुन तेंडुलकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटर आहे. आणि सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने २० जानेवारी २०२१ मध्ये हरियाणा विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून १५ जानेवारी २०२१ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्ये त्याने तीन षटकांत 34 धावा देऊन एक बळी घेतला.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू माहिती

कारकीर्द संपादन

२०२१ च्या इंडियन प्रीमियर लीग[]च्या अगोदरच्या आयपीएल[]च्या लिलावात फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई इंडीयंस ने अर्जुन तेंडुलक[] रला घेतले आहे.

  1. सामने - २
    नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
    ɪndian flaɡ

संदर्भ संपादन