हरप्रीत सिंग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हरप्रीत सिंग भाटिया (११ ऑगस्ट, इ.स. १९९१ - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा प्रथमवर्गीय स्पर्धांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू