Jump to content

उपुल चंदना

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उपुल चंदना ( साचा:जन्म दिनांक, गॉल) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेटपटू आहे. प्रामुख्याने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या चंदनाने आपल्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी सामन्यांमध्ये ६१६ धावा व ३७ बळी तर १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,६२७ धावा व १५१ बळी नोंदवले.

चंदना २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील कोलकाता टायगर्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६