भद्रा अभयारण्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४६, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र भद्रा अभयारण्य भारताच्या कर्नाटक राज्यातील अभयारण्य आहे. चिक्कमगळूर शहरापासून ३८ किमी अंतरावर असलेले ह अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हेब्बेगिरी हे १,८७५ मीटर उंचीचे शिखर या अभयारण्यातील सर्वोच्च शिखर आहे. इ.स. १९५१मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

साचा:भारतातील अभयारण्ये