भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९९४ दरम्यान एक कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना अनिर्णित सुटला तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी सामन्यापूर्वी भारताने दोन प्रथम-श्रेणी सराव सामने खेळले. दोन्ही सामने अनिर्णित सुटले. दौऱ्यानंतर भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली.

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे