Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९७५-७६

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.

या मालिकेतूनच दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी या दोन दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.

कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने साचा:भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे