भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२
साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघ २२ जून ते ९ सप्टेंबर २००२ दरम्यान इंग्लंडच्या प्रदिर्घ दौऱ्यावर गेला होता.
दौऱ्यावर ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी एकदिवसीय त्रिकोणी मालिका सुद्धा पार पडली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर श्रीलंकेचा समावेश त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव करत, मालिका जिंकली. ह्याशिवाय दौऱ्यावर भारत ५ प्रथम श्रेणी सामने (१ विजय, ४ अनिर्णित) आणि ३ एकदिवसीय सराव सामने (२ विजय, १ पराभव) सुद्धा खेळला.
नाटवेस्ट मालिका (एकदिवसीय)[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:मुख्यलेख २७ जून ते १३ जुलै दरम्यान इंग्लंडम्ये नाटवेस्ट मालिका ही त्रिकोणी मालिका आयोजित केली गेली होती. ह्या स्पर्धेत यजमान इंग्लंडशिवाय, भारत आणि श्रीलंकेचे संघ सहभागी झाले होते.
इंग्लंड आणि भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा २ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला आणि मालिकेचे विजेतेपद मिळवले.
गुणफलक[संपादन | स्रोत संपादित करा]
साखळी सामन्यांच्या शेवटी गुणफलक [१]
| संघ | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | साचा:Tooltip | गुण |
|---|---|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr | ६ | ४ | १ | ० | १ | +०.१७५ | १९ |
| साचा:Cr | ६ | ३ | २ | ० | १ | +०.३८६ | १५ |
| साचा:Cr | ६ | १ | ५ | ० | ० | -०.४४१ | ४ |
अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००२